Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत विविध पदासाठी रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी 159 रिक्त जागा भरण्यात येत असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेण्यात येणार आहेत, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2025 आहे. तर पात्र असलेल्या उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धत, वेतन, शिक्षण पात्रता, वयाची मर्यादा, ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन मगच अर्ज करावा.
अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी संबंधित माहिती उपलब्ध करून देणे हा या वेबसाईट मागील हेतू आहे. त्यामुळे आमच्या वेबसाईट वरील ही महत्वाची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र व मैत्रिणींना नक्की शेअर करा, यामुळे त्यांनाही या माहितीचा वापर करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल. या भरती संबंधित संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
जाहिरात क्र.: 1914/96/AOCP/HRM/OFDR/PHASE-II
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 : संपूर्ण माहिती
✅ पदाचे नाव : | डेंजर बिल्डिंग वर्कर |
🙋 पदांची संख्या : | 159 पदे |
🧑🏫 शैक्षणिक पात्रता : | शैक्षणिक पात्रते संबंधित सर्व माहिती खाली दिलेली आहे. |
🌍 नोकरीचे ठिकाण : | देहू रोड, पुणे |
👉 वयाची मर्यादा : | 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] |
💵 अर्ज शुल्क : | फी नाही. |
📝 अर्ज करण्याची पद्धत : | ऑफलाईन |
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख : | 07 फेब्रुवारी 2025 |
🌐 अधिकृत वेबसाईट : | https://ddpdoo.gov.in/units/OFDR |
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 रिक्त जागांची माहिती:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डेंजर बिल्डिंग वर्कर | 149 |
Total | 149 |
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 अर्ज करण्याची पद्धत:
- या भरतीचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार आहे याची विद्यार्थ्यांनी/ उमेदवाराने नोंद घ्यावी.
- या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पूर्ण असेल तरच उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात अन्यथा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक देण्यात आली आहे, दिलेल्या लिंक वरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे किंवा इतर माहिती भरून फॉर्म सबमिट करावा.
- अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात पाहा.
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 शैक्षणिक पात्रता :
- ऑर्डनन्स फॅक्टरीजमधील AOCP ट्रेड (NCTVT) चे माजी शिकाऊ उमेदवार किंवा सरकारी/खाजगी संस्थेतील AOCP ट्रेड (NCTVT) उमेदवार आणि सरकारी ITI मधील AOCP (NCTVT) असलेल्या उमेदवारांचा विचार केला जाईल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
- The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune-412101 Email: ofdrestt@ord.gov.in Tel. No.: 020-27167246/47/98
महत्वाच्या लिंक्स :
📑 जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट: | येथे क्लिक करा |
🔗What’s App ग्रुप लिंक: | येथे क्लिक करा |
आमच्या इतर पोस्ट :
- BHEL Recruitment 2025 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु…
- UCO Bank Recruitment 2025 | युको बँकेमध्ये “Local Bank Officer (LBO)” साठी 250 पदासाठी भरती 2025| ऑनलाइन अर्ज
- DFCCIL Bharti 2025 : डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 642 जागांसाठी भरती
आमच्याबद्दल थोडक्यात माहिती : (Maha Krushi Yojana)
नमस्कार मित्रांनो Maha Krushi Yojana या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. तुम्हाला या वेबसाईट वर तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील सरकारी योजना तसेच विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी संबंधित अपडेट्स वेळेवर मिळतील. तरी आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मित्र व मैत्रिणींना आणि गरजू लोकांपर्यंत आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही सरकारी योजना व नोकरी संबंधित माहितीचे सर्व अपडेट्स वेळेवर मिळतील आणि याचा लाभ घेता येईल.
आमचा Whats App ग्रुप जॉईन करण्यासाठी वर दिलेल्या What’s App लोगोवर क्लिक करा.
What’s App ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईट वरील सर्व अपडेट्स वेळेवर पाहायला मिळतील त्यामुळे What’s App ग्रुप लगेच जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 : The recruitment of vacancies for the post of “Danger Building Worker” under Ordnance Factory Dehu Road has been announced. 159 vacancies are being filled for this post and applications are invited from the eligible candidates as per the post. Offline applications will be accepted for this recruitment, the last date of application is 7th February 2025. So Eligible Candidates should apply after considering the complete information about recruitment from our website as well as application method, salary, educational qualification, age limit, official website, important dates about recruitment, and all other things.
The purpose behind this website is to provide information related to government schemes in Maharashtra state as well as government and private jobs in various sectors. So please share this important information on our website with your needy friends, so they can also use this information to take advantage of the golden opportunity of employment. Complete information related to this recruitment is given below.
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025: Complete information
✅ Post Name : | Danger Building Worker |
🙋 Number of Posts : | 159 posts |
🧑🏫 Educational Qualification : | All information related to educational qualification is given below. |
🌍 Job Location : | Dehu Road, Pune |
👉 Age Limit : | 18 to 35 years [SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation] |
💵 Application Fee : | No Fee |
📝 How to Apply : | Offline |
⏰ Last Date to Apply : | 7th February 2025 |
🌐 Official Website : | https://ddpdoo.gov.in/units/OFDR |
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 Educational Qualification :
- Candidates who are former apprentices of AOCP Trade (NCTVT) in Ordnance Factories or AOCP Trade (NCTVT) candidates in Government/Private Institution and candidates with AOCP (NCTVT) from Government ITI will be considered.
How to Apply for Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 :
- Students/candidates should note that this recruitment application will be accepted online.
- Candidates can apply for this recruitment only if they fulfill the educational qualification and age limit otherwise the applications will not be accepted.
- Online link is given to apply for this recruitment, register by clicking on given link or submit form by filling other information.
- For more details please see PDF notification below.
Important Links :
📑 Notification & Application Form : | Click Here |
✅ Official Website : | Click Here |
🔗What’s App Group Link : | Click Here |
Brief Information About Us : (Maha Krushi Yojana)
Hello friends welcome to Maha Krushi Yojana website. On this website you will get timely updates related to government schemes in Maharashtra state as well as government and private jobs in various sectors. However, we request you all to share our website to your friends and needy people so that they too can get timely and benefit from all the updates related to government schemes and jobs.
जाहिरात क्र.: 1914/02/Project Engineer/HRM/OFDR
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 : संपूर्ण माहिती
✅ पदाचे नाव : | पदवीधर & डिप्लोमा प्रोजेक्ट इंजिनिअर |
🙋 पदांची संख्या : | 10 पदे |
🧑🏫 शैक्षणिक पात्रता : | शैक्षणिक पात्रते संबंधित सर्व माहिती खाली दिलेली आहे. |
🌍 नोकरीचे ठिकाण : | देहू रोड, पुणे |
👉 वयाची मर्यादा : | 30 वर्षांपर्यंत [OBC: 03 वर्षे सूट] |
💵 अर्ज शुल्क : | फी नाही. |
📝 अर्ज करण्याची पद्धत : | ऑफलाईन |
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख : | 07 फेब्रुवारी 2025 |
🌐 अधिकृत वेबसाईट : | https://ddpdoo.gov.in/units/OFDR |
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 रिक्त जागांची माहिती:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | डेंजर बिल्डिंग वर्कर | 149 |
Total | 149 |
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 अर्ज करण्याची पद्धत:
- या भरतीचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार आहे याची विद्यार्थ्यांनी/ उमेदवाराने नोंद घ्यावी.
- या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पूर्ण असेल तरच उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात अन्यथा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक देण्यात आली आहे, दिलेल्या लिंक वरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे किंवा इतर माहिती भरून फॉर्म सबमिट करावा.
- अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात पाहा.
Ordnance Factory Dehu Road Bharti 2025 शैक्षणिक पात्रता :
- पदवीधर आणि डिप्लोमा अभियंते ज्यांना BE/B-Tech (Chemical/Mechanical) किंवा डिप्लोमाची शैक्षणिक पात्रता असलेले दारुगोळा आणि स्फोटकांच्या निर्मिती/हँडलिंगमध्ये प्रशिक्षणार्थीशिप आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
- The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune-412101 Email: ofdrestt@ord.gov.in Tel. No.: 020-27167246/47/98
महत्वाच्या लिंक्स :
📑 जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट: | येथे क्लिक करा |
🔗What’s App ग्रुप लिंक: | येथे क्लिक करा |