MSC Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 75 जागांसाठी भरती २०२४

MSC Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत “प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी व प्रशिक्षणार्थी सहयोगी” या पदासाठी रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी 75 रिक्त जागा भरण्यात येत असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेण्यात येणार आहेत, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2024 आहे. तर पात्र असलेल्या उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धत, वेतन, शिक्षण पात्रता, वयाची मर्यादा, ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन मगच अर्ज करावा.

अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी संबंधित माहिती उपलब्ध करून देणे हा या वेबसाईट मागील हेतू आहे. त्यामुळे आमच्या वेबसाईट वरील ही महत्वाची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र व मैत्रिणींना नक्की शेअर करा, यामुळे त्यांनाही या माहितीचा वापर करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल. या भरती संबंधित संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

MSC Bank Bharti 2024

MSC Bank Bharti 2024 : संपूर्ण माहिती

पदाचे नाव :प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी व प्रशिक्षणार्थी सहयोगी
🙋 पदांची संख्या : ७५ पदे
🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता :शैक्षणिक पात्रते संबंधित सर्व माहिती खाली दिलेली आहे.
🌍 नोकरीचे ठिकाण :संपूर्ण महाराष्ट्र
👉 वयाची मर्यादा :31 ऑगस्ट 2024 रोजी,
पद क्र.1: 23 ते 32 वर्षे
पद क्र.2: 21 ते 28 वर्षे
💵 अर्ज शुल्क :पद क्र.1: ₹1770/-
पद क्र.2: ₹1180/-
📝 अर्ज करण्याची पद्धत :ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :08 नोव्हेंबर 2024
🌐 अधिकृत वेबसाईट :https://www.mscbank.com/

MSC Bank Bharti 2024 रिक्त जागांची माहिती:

पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी25
प्रशिक्षणार्थी सहयोगी50
एकूण75

MSC Bank Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत:

  • या भरतीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार आहे याची विद्यार्थ्यांनी/ उमेदवाराने नोंद घ्यावी.
  • या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पूर्ण असेल तरच उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात अन्यथा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक देण्यात आली आहे, दिलेल्या लिंक वरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे किंवा इतर माहिती भरून फॉर्म सबमिट करावा.
  • अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात पाहा.

MSC Bank Bharti 2024 वेतन/ पगार संबंधित माहिती :

पदाचे नाववेतन/ पगार
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी30,000 रु. प्रति महिना
प्रशिक्षणार्थी सहयोगी25,000 रु. प्रति महिना

MSC Bank Bharti 2024 शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव:शैक्षणिक पात्रता
पद क्र. १(i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र. २50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

महत्वाच्या लिंक्स :

📑 जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज:येथे क्लिक करा
🔗What’s App ग्रुप लिंक:येथे क्लिक करा
आमच्या इतर पोस्ट :

आमच्याबद्दल थोडक्यात माहिती : (Maha Krushi Yojana)

नमस्कार मित्रांनो Maha Krushi Yojana या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. तुम्हाला या वेबसाईट वर तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील सरकारी योजना तसेच विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी संबंधित अपडेट्स वेळेवर मिळतील. तरी आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मित्र व मैत्रिणींना आणि गरजू लोकांपर्यंत आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही सरकारी योजना व नोकरी संबंधित माहितीचे सर्व अपडेट्स वेळेवर मिळतील आणि याचा लाभ घेता येईल.

आमचा What’s App ग्रुप जॉईन करण्यासाठी वर दिलेल्या What’s App लोगोवर क्लिक करा.

What’s App ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईट वरील सर्व अपडेट्स वेळेवर पाहायला मिळतील त्यामुळे What’s App ग्रुप लगेच जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

MSC Bank Bharti 2024 : The recruitment of vacancies for the post of “Trainee Junior Officer & Trainee Associate” under Maharashtra State Cooperative Bank has been announced. 75 vacancies are being filled for this post and applications are invited from the eligible candidates as per the post. Online applications will be accepted for this recruitment, the last date of application is 8th November 2024. So Eligible Candidates should apply after considering the complete information about recruitment from our website as well as application method, salary, educational qualification, age limit, official website, important dates about recruitment, and all other things.

The purpose behind this website is to provide information related to government schemes in Maharashtra state as well as government and private jobs in various sectors. So please share this important information on our website with your needy friends, so they can also use this information to take advantage of the golden opportunity of employment. Complete information related to this recruitment is given below.

MSC Bank Bharti 2024 : Complete information

✅ Post Name :Trainee Junior Officer & Trainee Associate
🙋 Number of Posts : 75 posts
🧑‍🏫 Educational Qualification :All information related to educational qualification is given below.
🌍 Job Location :All Maharashtra
👉 Age Limit :As on 31 August 2024,
Post No.1: 23 to 32 years
Post No.2: 21 to 28 years
💵 Application Fee :Post No.1 : ₹1770/-
Post No.2 : ₹1180/-
📝 How to Apply :Online
⏰ Last Date to Apply :8th November 2024
🌐 Official Website :https://www.mscbank.com/

MSC Bank Bharti 2024 Educational Qualification :

Post No.Post NameEducational Qualification
1Trainee Junior Officer(i) Degree in any discipline with 50% marks (ii) 02 years experience
2Trainee AssociateDegree in any discipline with 50% marks

How to Apply for this Post :

  • Students/candidates should note that this recruitment application will be accepted online.
  • Candidates can apply for this recruitment only if they fulfill the educational qualification and age limit otherwise the applications will not be accepted.
  • Online link is given to apply for this recruitment, register by clicking on given link or submit form by filling other information.
  • For more details please see PDF notification below.
Important Links :
📑 Notification & Application Form :Click Here
Official Website :Click Here
👉 Online Application:Click Here
🔗What’s App Group Link :Click Here

Brief Information About Us : (Maha Krushi Yojana)

Hello friends welcome to Maha Krushi Yojana website. On this website you will get timely updates related to government schemes in Maharashtra state as well as government and private jobs in various sectors. However, we request you all to share our website to your friends and needy people so that they too can get timely and benefit from all the updates related to government schemes and jobs.

1 thought on “MSC Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 75 जागांसाठी भरती २०२४”

Leave a comment