इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना महाराष्ट्र : Garodar Mata Yojana Marathi 2024

Garodar Mata Yojana Marathi 2024 : तर मित्रांनो आज आपण एका नवीन योजनेबद्दल जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य सरकारकडून महिलांसाठी इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना राज्यातील गर्भवती व स्तनपान कालावधीमध्ये असलेल्या महिलांना वेतन नुकसान भरपाई म्हणून रोख रक्कम देण्यासाठी व त्यांना पोषक असा आहार उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

Garodar Mata Yojana Marathi 2024

Garodar Mata Yojana Marathi 2024 Information in Marathi :

योजनेचे नावइंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना महाराष्ट्र
कोणाद्वारे सुरु करण्यात आली?ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे.
योजनेचा उद्देश काय आहे?महिला गर्भवती असताना त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे.
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील गरोदर महिला
लाभमहिलांना आर्थिक मदत मिळणार
अर्ज करण्याची प्रक्रियाऑफलाईन
शासनाचा निर्णय (GR)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Garodar Mata Yojana Marathi 2024 काय आहे?

  • या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून गर्भवती महिलेला नोंदणी केल्यानंतर दोन टप्प्यांमध्ये एकूण 6,000/- रुपयांची रोख रक्कम देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच प्रथम प्रसूतीच्या वेळेस 3,000/- रुपये आणि बाळ 6 महिन्याचे झाल्यानंतर 3,000/- रुपये एवढी रक्कम देण्यात येणार आहे.

Garodar Mata Yojana Marathi 2024 पात्रता (Eligibility) :

  • अर्जदार महिला ही महाराष्ट्र राज्यातील मूळची रहिवाशी असली पाहिजे.

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेसाठी काही अटी व शर्ती :

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला ही गर्भवती असणे आवश्यक आहे.
  • इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना ही फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आहे.
  • महाराष्ट्र राज्य सोडून इतर कोणत्याही राज्यातील गर्भवती महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजने अंतर्गत रक्कम मिळवण्यासाठी अर्जदार महिलेचे बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे. कारण कुटुंबातील कोणत्याही सदस्यांच्या बँक खात्यावर ही अनुदानाची रक्कम जमा करण्यात येणार नाही.
  • तसेच सर्व शासकीय आणि सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी (राज्य/ केंद्र) यांना सह वेतन मातृत्व राजा मिळत असल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

Garodar Mata Yojana Marathi 2024 या योजनेचा उद्देश काय आहे?

  • या योजनेचा उद्देश गरोदर महिलांचा आर्थिक विकास व्हावा ही आहे.
  • तसेच गरोदर महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
  • गरोदर महिलांना त्यांच्या गरोदर कालावधीमध्ये बुडीत मजुरीची नुकसान भरपाई म्हणून त्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणे. या उद्देशाने इंदिरा गांधी सहयोग योजना महाराष्ट्र सुरु करण्यात आलेली आहे.
  • तसेच गरोदर महिलांना त्यांच्या गरोदर कालावधीमध्ये कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासू नये व कोणाकडून पैसे उधार घेण्याची गरज भासू नये.

इंदिरा गांधी मातृत्व योजने अंतर्गत दिले जाणारे आर्थिक साहाय्य :

  • या योजने अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये २,०००/- रु. इतकी रक्कम गरोदरपणामध्ये नोंदणी करण्याच्या अटीवर, गरोदरपणाचे ६ महिने पूर्ण झाल्यानंतर गरोदर मातेच्या बँक खात्यामध्ये (पोस्ट बँक खाते असणे आवश्यक आहे) जमा करण्यात येतील.
  • तसेच दुसऱ्या टप्प्यामध्ये २,०००/- रु. रक्कम मुलाच्या/ मुलीच्या जन्माच्या ३ महिन्यानंतर, बाळाचे लसीकरण झाल्याच्या अटी वरती व नियमितपणे स्तनपान होण्याच्या अटीवर, बाल विकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविके मार्फत गरोदर मातेच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातील.
  • आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये १,०००/- रु. इतकी रक्कम बाळाच्या जन्माच्या ६ महिन्या नंतर नियमितपणे स्तनपान व लसीकरण करण्याच्या अटीवरती, बाल विकास प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत गरोदर मातेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील.

Garodar Mata Yojana Marathi 2024 फायदे काय आहेत?

  • या योजने अंतर्गत आर्थिक लाभ मिळाल्याने महिलांना गर्भावस्तेत काम करण्याची गरज भासणार नाही.
  • राज्यातील गर्भवती महिलांचे मानसिक आरोग्य सुधारेल व जीवनमान देखील सुधारेल.
  • राज्यातील महिलांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल.
  • महिलांना गर्भावस्तेत पोषक असा आहार घेणे शक्य होणार आहे.
  • तसेच गर्भवती महिलांना गर्भावस्तेत सकस आहार घेण्यासाठी आवश्यक पैशासाठी इतर कोणावर सुद्धा अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. तसेच इतर कोणाकडून पैसे घेण्याची आवश्यकता भासणार नाही.

सरकारच्या इतर योजना :

Garodar Mata Yojana Marathi 2024 योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड
  • ई-मेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • बँक खात्याची माहिती
  • रेशन कार्ड
  • प्रतिज्ञा पत्र

Garodar Mata Yojana Marathi 2024 साठी अर्ज कसा करायचा?

पद्धत १ :

  • या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करा.
  • अर्जदार महिला गर्भावस्तेत ज्या आरोग्य केंद्रामध्ये तपासणी करणार असेल तिथल्या आरोग्य सेविकेमार्फत गर्भवती महिलांचा इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेसाठी अर्ज भरला जाईल.
  • तसेच गर्भवती महिलांकडे या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

पद्धत २ :

  • गर्भवती महिलेला आपल्या जवळच्या क्षेत्रातील महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेसाठीचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्ज घेतल्यानतंर अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे व सोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत.
  • त्यानंतर हा अर्ज महिला व बाळ विकास विभागामध्ये जमा करायचा आहे.
  • या प्रकारे तुम्ही इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

1 thought on “इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना महाराष्ट्र : Garodar Mata Yojana Marathi 2024”

Leave a comment