BHEL Recruitment 2025 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत “इंजिनिअर ट्रेनी ,सुपरवाइजर ट्रेनी” पदासाठी रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी 400 रिक्त जागा भरण्यात येत असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेण्यात येणार आहेत, अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. तर पात्र असलेल्या उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धत, वेतन, शिक्षण पात्रता, वयाची मर्यादा, ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन मगच अर्ज करावा.
अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी संबंधित माहिती उपलब्ध करून देणे हा या वेबसाईट मागील हेतू आहे. त्यामुळे आमच्या वेबसाईट वरील ही महत्वाची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र व मैत्रिणींना नक्की शेअर करा, यामुळे त्यांनाही या माहितीचा वापर करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल. या भरती संबंधित संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे
BHEL Recruitment 2025 : संपूर्ण माहिती
पदाचे नाव : इंजिनिअर ट्रेनी ,सुपरवाइजर ट्रेनी
पदांची संख्या : 400 पदे
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: B.E./B.Tech (Mechanical/Electrical/Civil/Electronics/Chemical/Metallurgy)
- पद क्र.2: 65% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Civil/Electronics) [SC/ST: 60% गुण]
वयाची अट: 01 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
फी: General/OBC/EWS: ₹1072/- [SC/ST/PWD/ExSM: ₹472/-]
BHEL Recruitment 2025 पदाचे नाव & तपशील:
पदाचे नाव व पद संख्या
1 इंजिनिअर ट्रेनी 150
2 सुपरवाइजर ट्रेनी 250
Total 400
BHEL Recruitment 2025 अर्ज करण्याची पद्धत:
या भरतीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार आहे याची विद्यार्थ्यांनी/ उमेदवाराने नोंद घ्यावी.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पूर्ण असेल तरच उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात अन्यथा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक देण्यात आली आहे, दिलेल्या लिंक वरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे किंवा इतर माहिती भरून फॉर्म सबमिट करावा.
अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात पाहा.
महत्वाच्या लिंक्स :
📑 जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): येथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईट: येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज: येथे क्लिक करा
🔗What’s App ग्रुप लिंक: येथे क्लिक करा
आमच्या इतर पोस्ट :
- UCO Bank Recruitment 2025 | युको बँकेमध्ये “Local Bank Officer (LBO)” साठी 250 पदासाठी भरती 2025| ऑनलाइन अर्ज
- मोफत ई रिक्षा योजना लिस्ट डाऊनलोड, चेक करा तुमचं नाव | Divyang e rickshaw yojana 2024 list : evehicle form yadi
- प्रधानमंत्री ई-ड्राइव योजना, नक्की काय आहे ? | PM E-Drive Yojana 2024
आमच्याबद्दल थोडक्यात माहिती : (Maha Krushi Yojana)
नमस्कार मित्रांनो Maha Krushi Yojana या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. तुम्हाला या वेबसाईट वर तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील सरकारी योजना तसेच विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी संबंधित अपडेट्स वेळेवर मिळतील. तरी आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मित्र व मैत्रिणींना आणि गरजू लोकांपर्यंत आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही सरकारी योजना व नोकरी संबंधित माहितीचे सर्व अपडेट्स वेळेवर मिळतील आणि याचा लाभ घेता येईल.
BHEL Recruitment 2025 : Bharat Heavy Electricals Limited (BHEL) has announced the recruitment of “Engineer Trainee, Supervisor Trainee” vacancies. 400 vacancies are being filled for this post and applications are being invited from the candidates who are eligible for the post. Applications will be accepted online for this recruitment, the last date for applying is 28 February 2025. Eligible candidates should apply after considering the complete information about the recruitment on our website as well as the method of application, salary, educational qualification, age limit, official website, important dates about the recruitment, and all other things.
The purpose of this website is to provide information related to government and private jobs in various sectors. Therefore, you should definitely share this important information on our website with your needy friends and girlfriends, so that they can also take advantage of the golden opportunity of a job using this information. Complete information related to this recruitment is given below.
BHEL Recruitment 2025 : Complete Information
Post Name: Engineer Trainee, Supervisor Trainee
Number of Posts: 400 Posts
Educational Qualification:
- Post No.1: B.E./B.Tech (Mechanical/Electrical/Civil/Electronics/Chemical/Metallurgy)
- Post No.2: Engineering Diploma (Mechanical/Electrical/Civil/Electronics) with 65% marks [SC/ST: 60% marks]
Age Condition: 18 to 27 years as on 01 February 2025 [SC/ST: 05 years relaxation, OBC: 03 years relaxation]Job Location: All India
Fee: General/OBC/EWS: ₹1072/- [SC/ST/PWD/Ex. SM: ₹472/-]
BHEL Recruitment 2025 Post Name & Details:
Post Name Number of Posts
1 Engineer Trainee 150
2 Supervisor Trainee 250
Total = 400
BHEL Recruitment 2025 Application Method:
Students/candidates should note that the application for this recruitment will be accepted online.
Candidates can apply only if the educational qualification and age limit are fulfilled for this recruitment, otherwise the applications will not be accepted.
An online link has been given to apply for this recruitment, click on the given link and register or fill in other information and submit the form.
For more information, please see the PDF advertisement given below.
Important Links :
📑 Advertisement (Notification) & Application Form: Click here
✅ Official Website: Click here
👉 Online Application: Click here
🔗What’s App Group Link: Click here
Brief Information About Us : (Maha Krushi Yojana)
Hello friends, welcome to the Maha Krushi Yojana website. On this website, you will get timely updates related to government schemes in the state of Maharashtra as well as government and private jobs in various sectors. However, we request all of you to share our website with your friends and needy people so that they too can get all the updates related to government schemes and jobs on time and can benefit from it.
2 thoughts on “BHEL Recruitment 2025 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु…”