Pradhan Mantri Shramyogi Mandhan Yojana 2024 : केंद्र सरकारद्वारे देशातील सामान्य नागरिकांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजने संबंधित संपूर्ण माहिती आम्ही या पोस्ट मध्ये दिलेली आहे. उदा. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना नक्की काय आहे, या योजनेसाठी पात्रता काय आहे, योजनेचे लाभ, आवश्यक कागदपत्रे आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा. या बद्दल सविस्तर माहिती आम्ही इथे दिलेली आहे. तरी, ही पोस्ट शेवट पर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या योजनेविषयी कोणतीही शंका येणार नाही.
Pradhan Mantri Shramyogi Mandhan Yojana Information in Marathi :
योजनेचे नाव | प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना |
कोणाद्वारे सुरु करण्यात आली? | ही योजना केंद्र सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे. |
योजनेचा उद्देश काय आहे? | या योजनेचा मुख्य उद्देश असंघटित कामगारांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे. |
लाभार्थी | असे असंघटित कामगार ज्यांचे मासिक उत्पन्न १५,०००/- रु. पेक्षा कमी आहे. |
लाभ | दरमहा ३,०००/- रुपये |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाईन/ ऑनलाईन |
शासनाचा निर्णय (GR) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | https://maandhan.in/ |
Pradhan Mantri Shramyogi Mandhan Yojana काय आहे?
- केंद्र सरकारद्वारे देशातील सामान्य नागरिकांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून असंघटित म्हणजेच ज्यांचे उत्पन्न १५,०००/- रु. किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा नागरिक उदा. गृहउपयोगी कामगार, पथ विक्रेते, मध्यान्ह भोजन कामगार, वीटभट्टी कामगार, कोची, रॉक पिकर्स, घरगुती कामगार, वॉशर पुरुष, रिक्षा चालक, भूमिहीन मजूर, शेती कामगार, बांधकाम कामगार, विडी कामगार, हातमाग कामगार, चामडे कामगार, तत्सम इतर व्यवसाय करणाऱ्या कामगारांनी नोंदणी केन्यानंतर, त्यांनी वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर दरमहा ३,०००/- रुपये लाभ मिळणार आहे.
Pradhan Mantri Shramyogi Mandhan Yojana पात्रता (Eligibility) :
- अर्जदार व्यक्तीचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
- असे असंघटित कामगार ज्यांचे मासिक उत्पन्न १५,०००/- रु. पेक्षा कमी आहे.
Pradhan Mantri Shramyogi Mandhan Yojana या योजनेचा उद्देश काय आहे?
- या योजनेचा मुख्य उद्देश असंघटित कामगारांना आर्थिक मदत पुरवणे हा आहे.
- वृद्धपकाळात नागरिकांना आर्थिक मदत पुरवणे जेणेकरून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
Pradhan Mantri Shramyogi Mandhan Yojana फायदे काय आहेत?
- या योजनेच्या माध्यमातून असंघटित कामगारांना दरमहा ३,०००/- रुपये आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे.
सरकारच्या इतर योजना :
- कुक्कुट आणि शेळी पालन करण्यासाठी शेड बांधणे, गाई व म्हशींसाठी गोठा बांधणे यासाठी – शरद पवार ग्राम समृद्धी योजना
- ऑनलाईन ७/१२ व ८ अ उतारा काढण्यासाठी संपूर्ण माहिती – Online Satbara
- ११ ते १८ वयोगटातील मुलींना शारीरिक व मानसिक विकासासाठी मोफत प्रशिक्षण त्यासाठी – किशोरी शक्ती योजना
Pradhan Mantri Shramyogi Mandhan Yojana योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :
- फोटो
- आधार कार्ड
- वयाचा दाखला
- मोबाईल नंबर
- बचत बँक खाते पासबुक झेरॉक्स
- दिव्यांग असल्यास दिव्यांगांचा दाखला
Pradhan Mantri Shramyogi Mandhan Yojana साठी अर्ज कसा करायचा?
- तुमच्या जवळील CSC केंद्रावर किंवा www.mandhan.in या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करू शकता.
- प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- त्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला सरकारच्या महावितरणच्या अधिकृत वेबसाईट भेट द्यायची आहे.
- वेबसाईटच्या अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला होमपेजवरती, डाव्या बाजूस असणाऱ्या नवीन वापरकर्ता नोंदणी या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे. नंतर तुम्हाला नोंदणीसाठीचा फॉर्म दिसेल.
- आता तुम्हाला नोंदणीच्या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरायची आहे. उदा. तुमचा वीज बिलावरील ग्राहक क्रमांक, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, लॉगिन साठी युजरनेम आणि पासवर्ड इ.
- नोंदणीचा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला Submit या बटनावरती क्लिक करायचे आहे. आणि त्यानंतर लॉगिन या पर्यायावरती क्लिक करायचे आहे.
- लॉगिन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर लॉगिनचे पेज ओपन होईल. इथे तुम्हाला तुमचा युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला अकॉउंटस हे पेज दिसेल, इथे तुम्हाला सब्स्क्रायबर नंबर निवडायचा आहे, ज्यासाठी तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला “प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना” या ऑप्शन वरती क्लिक करायचे आहे.
- यानंतर तुमच्या समोर एक अर्ज दिसेल, या अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक ती माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
- आणि नंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत व अर्ज सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही विलासराव देशमुख अभय योजनेसाठी अर्ज शकता.
तर मित्रांनो, तुम्हाला जर Pradhan Mantri Shramyogi Mandhan Yojana 2024 योजने संबंधित माहिती आवडली असेल तर ही पोस्ट तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच या योजने विषयी काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. तुम्हाला जर योजने संबंधित अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास तर तुम्ही योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन GR पाहू शकता.
आमचा ऑफिशियल What’s App Group जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
2 thoughts on “प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना : Pradhan Mantri Shramyogi Mandhan Yojana 2024”