Maharashtra Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 : आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत विविध पदासाठी रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदासाठी 611 रिक्त जागा भरण्यात येत असून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज घेण्यात येणार आहेत, अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2024 आहे. तर पात्र असलेल्या उमेदवारांनी आमच्या वेबसाईटवरील भरती बद्दलची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धत, वेतन, शिक्षण पात्रता, वयाची मर्यादा, ऑफिशियल वेबसाईट, भरती बद्दलच्या महत्त्वाच्या तारखा, आणि इतर सर्व गोष्टी लक्षात घेऊन मगच अर्ज करावा.
अशाच प्रकारच्या विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी संबंधित माहिती उपलब्ध करून देणे हा या वेबसाईट मागील हेतू आहे. त्यामुळे आमच्या वेबसाईट वरील ही महत्वाची माहिती तुम्ही तुमच्या गरजू मित्र व मैत्रिणींना नक्की शेअर करा, यामुळे त्यांनाही या माहितीचा वापर करून नोकरीच्या सुवर्णसंधीचा लाभ घेता येईल. या भरती संबंधित संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
Maharashtra Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 : संपूर्ण माहिती
✅ पदाचे नाव : | विविध पदे सर्व माहिती खाली दिलेली आहे. |
🙋 पदांची संख्या : | 611 पदे |
🧑🏫 शैक्षणिक पात्रता : | शैक्षणिक पात्रता संबंधित सर्व माहिती खाली दिलेली आहे. |
🌍 नोकरीचे ठिकाण : | महाराष्ट्र |
👉 वयाची मर्यादा : | General/EWS/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹900/- |
💵 अर्ज शुल्क : | खुल्या प्रवर्गासाठी: ५०० रुपये मागासवर्गीय प्रवर्गासाठी: ३५० रुपये |
📝 अर्ज करण्याची पद्धत : | ऑनलाईन |
⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख : | 02 नोव्हेंबर 2024 |
🌐 अधिकृत वेबसाईट : | https://tribal.maharashtra.gov.in |
Maharashtra Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 रिक्त जागांची माहिती :
पद क्र. | पदाचे नाव | पदांची संख्या |
1 | वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक | 18 |
2 | संशोधन सहाय्यक | 19 |
3 | उपलेखापाल/मुख्य लिपिक | 41 |
4 | आदिवासी विकास निरीक्षक | 01 |
5 | वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक | 205 |
6 | लघुटंकलेखक | 10 |
7 | अधीक्षक (पुरुष) | 29 |
8 | अधीक्षक (स्त्री) | 55 |
9 | गृहपाल (पुरुष) | 62 |
10 | गृहपाल (स्त्री) | 29 |
11 | ग्रंथपाल | 48 |
12 | सहाय्यक ग्रंथपाल | 01 |
13 | प्रयोगशाळा सहाय्यक | 30 |
14 | कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर | 01 |
15 | कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी | 45 |
16 | उच्चश्रेणी लघुलेखक | 03 |
17 | निम्नश्रेणी लघुलेखक | 14 |
एकूण | 611 |
Maharashtra Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 साठी अर्ज करण्याची पद्धत :
- या भरतीचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार आहे याची विद्यार्थ्यांनी/ उमेदवाराने नोंद घ्यावी.
- या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पूर्ण असेल तरच उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात अन्यथा अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन लिंक देण्यात आली आहे, दिलेल्या लिंक वरती क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे किंवा इतर माहिती भरून फॉर्म सबमिट करावा.
- अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेली PDF जाहिरात पाहा.
Maharashtra Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
- पद क्र.2: पदवीधर
- पद क्र.3: पदवीधर
- पद क्र.4: पदवीधर
- पद क्र.5: पदवीधर
- पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- पद क्र.7: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
- पद क्र.8: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
- पद क्र.9: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
- पद क्र.10: समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
- पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
- पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
Maharashtra Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 महत्वाच्या लिंक्स :
📑 जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट: | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज: | येथे क्लिक करा |
🔗What’s App ग्रुप लिंक: | येथे क्लिक करा |
आमच्या इतर पोस्ट :
- नीती आयोगमध्ये (NITI Aayog) क्लार्क पदासाठी भरती | NITI Aayog Clerk Requirement 2024
- इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत ३४४ रिक्त पदांची भरती २०२४ । Indian Post Payment Bank Recruitment 2024
- NTPC मध्ये 50 पदासाठी भरती सुरू, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया | NTPC Junior Executives Recruitment 2024
- नवीन Voter ID काढण्याची एकदम सोपी ऑनलाईन पद्धत, लवकर अर्ज करा | Voter id apply online 2024
आमच्याबद्दल थोडक्यात माहिती : About Us (Maha Krushi Yojana)
नमस्कार मित्रांनो Maha Krushi Yojana या वेबसाईट वर तुमचे स्वागत आहे. तुम्हाला या वेबसाईट वर तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील सरकारी योजना तसेच विविध क्षेत्रातील सरकारी आणि खाजगी नोकरी संबंधित अपडेट्स वेळेवर मिळतील. तरी आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मित्र व मैत्रिणींना आणि गरजू लोकांपर्यंत आमची वेबसाईट शेअर करा जेणेकरून त्यांनाही सरकारी योजना व नोकरी संबंधित माहितीचे सर्व अपडेट्स वेळेवर मिळतील आणि याचा लाभ घेता येईल.
आमचा Whats App ग्रुप जॉईन करण्यासाठी वर दिलेल्या What’s App लोगोवर क्लिक करा.
What’s App ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला आमच्या वेबसाईट वरील सर्व अपडेट्स वेळेवर पाहायला मिळतील त्यामुळे What’s App ग्रुप लगेच जॉईन करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.